वाईट रिव्यू आणि कमेंट्स चा सामना कसा करावा?

वाईट रिव्यू आणि कमेंट्स चा सामना कसा करावा?

पॉडकास्टिंग करता करता तुम्हाला येत असलेल्या अनेक चांगल्या रिव्यू आणि कमेंट्स बरोबरच , प्रत्येकच क्षेत्रासारखे काही अपरिहार्य असे, काहीतरी नकारात्मक / वाईट रिव्यू आणि कमेंट्सकिंवा अभिप्राय सुद्धा तुम्हाला तुमच्या पॉडकास्ट बद्दल येत असतात. शिवाय, ही रिव्यू आणि कमेंट्सकशी स्वीकारायची आणि कोणत्या मार्गाने त्यांचा सकारात्मक उपयोग करायचा हे त्या व्यक्तीवर अवलंबून Read more…

पॉडकास्ट साठी स्पॉन्सरशिप कशी मिळवावी ?

आम्हाला खात्री आहे की आपल्याला आपल्या एखाद्या आवडीस कमाईत बदलण्याची इच्छा बरयचदा होत असेल. यासाठी तुम्हाला मिळणार्‍या प्रत्येक संधीचा तुम्हाला फायदा घ्यावा लागेल. स्पॉन्सरशिप नेमकं तेच करते, जिथे आपण आपल्या पॉडकास्टमधुन आपल्याला स्पॉन्सरशिप देणार्‍या कंपनीची उत्पादने किंवा सेवा आपल्या प्रेक्षकांना वापरण्यास किंवा घेण्यास सांगतो. हे आपल्या पॉडकास्टच्या कंटेंटमधून आपल्याला कमाई Read more…

क्यूआर कोड वापरुन आपल्या पॉडकास्टची जाहिरात कशी करावी ?

क्यूआर कोड वापरुन आपल्या पॉडकास्टची जाहिरात कशी करावी ?

आपण डिजिटल युगात राहतो जिथे बहुतेक सर्वच कंटेंट पाठविणे किंवा वापरणे अगदी डिजिटल पद्धतीने होते. मग ते काहीही असू दे जसे की, आपल्या फोनवरील बातम्या वाचणं असेल किंवा स्नॅपचॅटवर क्यूआर कोडद्वारे सोशल मीडियावर मित्र मिळवणे असेल. आपला अंदाज योग्य आहे. आपण योग्य विचार करत आहात. क्यूआर कोडसह आपल्याला आपल्या पॉडकास्ट Read more…

target audience

टारगटेड ऑडियन्स ओळखा

आपल्याकडे चांगला कंटेंट आणि कथा सांगण्याचे उत्तम कौशल्य असल्यास, पॉडकास्ट तयार करून आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचु शकतात. आपल्यासाठी आपल्या टारगटेड ऑडियन्सशी असलेले नाते सर्वात महत्वाचे आहे. आपण आपल्या टारगटेड ऑडियन्स साठी आपला कंटेंट तयार करता, आपण आपल्यासारख्याच विचारसरणीच्या लोकांना एकत्र आणता किंवा जे लोक आपल्याकडील एखाद्या गोष्टीविषयी किंवा आपल्याकडे असलेले Read more…

How to name podcast

पॉडकास्टला नाव कसे द्यावे ?

व्यक्तिला ओळख मिळवण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे तिचे नाव. लोक आपल्याला केवळ आपल्या नावाने ओळखतात. आपण एखाद्यास प्रथमच भेटत असल्यास, तो प्रथम आपले नाव विचारतो. भविष्यातही तो तुम्हाला केवळ तुमच्या नावाने ओळखतो. जर आपले नाव खूप विचित्र किंवा न कळणारे असेल तर त्याचे दोन परिणाम होतील, एकतर समोरची व्यक्ती आपले Read more…

पॉडकास्टचे फॉरमॅट किंवा टाइप

पॉडकास्ट म्हणजे काय हे आपल्याला चांगले माहिती आहे. पॉडकास्टला आपण आपल्या आवाजाद्वारे जगापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणू शकतो. आपण फक्त बोलण्याद्वारे आपला शब्द इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. आपण केवळ संवाद साधू शकत नाही तर पॉडकास्टिंग क्षेत्रात आपले करियर देखील करू शकतो. तो दिवस फार दूर नाही जेव्हा पॉडकास्टला भारतातही एक नवीन ओळख Read more…

सोशल मीडिया से पॉडकास्ट प्रमोशन कैसे करें ?

सोशल मीडिया चा वापर करून पॉडकास्ट कसा प्रमोट करावा ?

तुम्ही तुमचा पॉडकास्ट तयार केल्यावर पॉडकास्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचण सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही पॉडकास्ट तयार केल्यावर अनेक लोकांनी तो ऐकायला हवा. तुम्ही तुमचा पॉडकास्ट याच साठी बनवत असतात की तो अनेको अनेक लोकांपर्यंत पोहोचायला हवा. आपण आधी सुद्धा थोडं याविषयी बोललं होतो. पण आज आपण एक अत्यंत सोपं पण तरीही Read more…

पॉडकास्ट मॉनेटाइज कसा करावा ?

आजचं हे टॉपिक खूप महत्वाचं आहे. तुम्हाला पॉडकास्ट बनवायला आवडत हे ठीक आहे पण पुढे जाऊन तुम्हाला हा प्रश्न नक्की पडू शकतो की आपण पॉडकास्ट पब्लिश करतो त्याचा आपल्याला काही उपयोग आहे की नाही? तुमचं पॉडकास्ट जर उत्तम कंटेंट देत असेल तर तुम्हाला तुमच्या आवाजाला प्रसिद्धी तर मिळणारच आहे, पण Read more…

KUKU FM चे पॉडकास्टिंग फिचर

बर्‍याचदा तुम्हाला प्रश्न पडत असेल की आम्हाला पॉडकास्ट वैगरे काय असत हे तर माहिती झाल, आम्हाला पॉडकास्ट तयार करण्याची इच्छा सुद्धा आहे. पण आम्हाला महागडे संसाधन परवडणारे नाहीत. मग आम्ही पॉडकास्ट कसा तयार करावा ? टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमच्या आवाजाची जादू अगदी घरबसल्या पूर्ण जगापर्यंत पोहोचवू शकतात. तसेच तुम्हाला Read more…

engage your audience

बेस्ट ऑडिबल एपिसोड पॉडकास्टमध्ये कसे पोस्ट करावेत ?

आपल्याला बर्‍याचदा काळजी असते की आपला पॉडकास्ट प्रेक्षकांना आवडणार का नाही? परंतु जर आपल्याला माहिती असेल की आपली सामग्री मुळातच चांगली आहे तर आपल्याला घाबरण्याचे कारण नाही .काळजी करू नका ! आम्ही तुम्हाला या लेखामध्ये हेच सांगणार आहोत की तुमच्या पॉडकास्टसाठी चा अधिक बेस्ट ऑडिबल एपिसोड कसा तयार करावा ? Read more…