पॉडकास्ट बनवतांना ह्या गोष्टी टाळा !

पॉडकास्ट बनवतांना या गोष्टी टाळा! (भाग-2)

आपण मागच्या भागात अनेक गोष्टी पाहिल्या की ज्या तुम्ही तुमचा पॉडकास्ट बनवतांना टाळायला हव्यात. आपण आजच्या भागात पण अश्याच काही गोष्टींची चर्चा करणार आहोत ज्या तुमचा पॉडकास्ट बनवतांना तुम्हाला घातक ठरू शकतात. या गोष्टी बर्‍याचदा तुमच्यावर कायदेशीर कारवाईची वेळ आणू शकतात. बर्‍याचदा तुमच्या प्रेक्षकांना ह्या गोष्टी आवडत नसतात. पॉडकास्ट शी Read more…

पॉडकास्ट बनवतांना ह्या गोष्टी टाळा !

पॉडकास्ट बनवतांना ह्या गोष्टी टाळा ! (भाग-1)

आज पर्यन्त आपण अनेक विषय हाताळलेत. हे सर्व विषय तुम्ही पॉडकास्ट बनवतांना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी त्या संबंधी होत्या. आज आपण वेगळ्याच गोष्टींना हात घालणार आहोत. ह्या गोष्टी तुम्ही तुमचा पॉडकास्ट बनवतांना आपसूकच टाळतच असाल पण काही चूक तुमच्या हातून होऊ नये म्हणून एकदा या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. Read more…

पॉडकास्ट साठी मदत कशी घ्यावी

पॉडकास्ट साठी मदत कशी घ्यावी?

जर तुम्हाला तुमचा पॉडकास्ट अधिक उत्तम लेवल चा बनवायचा असेल तर तुम्हाला अनेक लोकांची पॉडकास्ट साठी मदत घेतली पाहिजे. फक्त लोकच नवे तर अनेक माध्यमांचीही मदत तुम्हाला अनेक वेळेला घ्यावी लागेल ज्यामुळे तुम्ही तुमचा पॉडकास्ट उत्कृष्ट बनवू शकता. आपल्या क्षमता मर्यादित आहेत अश्यावेळी जर तुम्हाला काही इतर साधनांची मदत घ्यावी Read more…

वॉइस इम्प्रूव कसा करावा ?

वॉइस इम्प्रूव कसा करावा ?

बरेच लोकं मला विचारतात, आम्हाला पॉडकास्ट तर रेकॉर्ड करायचा आहे पण आम्हाला वॉइस म्हणजेच आमचा आवाज काही बरोबर वाटत नाही? इतरांचा पॉडकास्ट ऐकतांना जशी मजा येते तशी आमचा स्वत: चा आवाज रेकॉर्ड करून जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा ती आम्हाला येत नाही ? आज मी या लेखात तुम्हाला हेच सांगणार आहे Read more…

आपला पॉडकास्ट SEO अनुकूल कसा बनवावा ?

आपला पॉडकास्ट SEO अनुकूल कसा बनवावा ?

पॉडकास्टिंग जगात आपण आता उडी घेतलेली आहे. या विशाल पॉडकास्ट विश्वात आपण आपले वैशिष्ट जपायला हवे. यामुळे लोकं आपल्या पोडकास्ट कडे अधिकाधिक खेचले जातील. आपल्या पॉडकास्ट वर अधिकाधिक लोकांना खेचण्याचा अजून एक मार्ग म्हणजे SEO. तुम्ही विचार कराल तुमच्या पॉडकास्ट साठी तुम्हाला SEO ची आवश्यकता का आहे? कारण यासोबतच तुम्ही Read more…

पॉडकास्ट बोर वाटू नये म्हणून काय कराल ?

पॉडकास्ट बोर वाटू नये म्हणून काय कराल ?

आजकाल लोक ज्ञान आणि करमणुकीसाठी नवीन प्लॅटफॉर्म शोधत आहेत . सोशल मीडिया , वेब पोर्टल , ब्लॉग , पॉडकास्ट इ . अश्या नवीन प्लॅटफॉर्म ची काही उदाहरणे आहेत जिथे लोक जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत . लोकांना त्वरित मनोरंजन व समाधानाची आवश्यकता असते . त्यांना विनाविलंब मनोरंजन हवे असते . Read more…

5 गोष्टी चांगला पॉडकास्ट तयार करण्यासाठी

5 गोष्टी चांगला पॉडकास्ट तयार करण्यासाठी

पॉडकास्ट तयार करणे एक कठीण काम नाही, परंतु चांगला पॉडकास्ट बनविण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागू शकतो. पॉडकास्ट चांगला असला पाहिजे हे तर प्रत्येक निर्मात्यास ठाउकच असते. चांगला पॉडकास्ट बनवावा अशीच त्यांची इच्छा सुद्धा असते. परंतु चांगला पॉडकास्ट नक्की “कसा” असावा हे पण माहिती असणे आवश्यक आहे. सोबतच चांगला पॉडकास्ट Read more…

4 गोष्टी ज्या तुम्ही तुमचा पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी लक्षात ठेवायाला हव्यात !

तुम्ही आजपर्यंत अनेक पॉडकास्टऐकले असतील, तुम्हाला अनेक ठिकाणी बोलण्याची आवड असेल, बर्‍याचदा तुम्हाला माइक खुणावत असेल आणि आता तुम्हाला वाटत असेल की आपण पण आपल्या आवाजात काहीतरी मस्तपैकी रेकॉर्ड केल पाहिजे. पण प्रश्न पडला असेल की आता मी नक्की सुरुवात कशी करावी ? आज आपण अश्याच काही बाबींवर फोकस करणार Read more…

उत्तम पॉडकास्ट होस्ट बनण्यासाठीच्या 6 टिप्स

उत्तम पॉडकास्ट होस्ट बनण्यासाठीच्या 6 टिप्स

पॉडकास्टिंग च क्षेत्र दिसेंदिवस पसरतच चाललं आहे. अनेको अनेक नवनवीन पॉडकास्ट आणि पॉडकास्ट होस्ट बाजारात येतं आहेत. सर्वच क्षेत्रात असते तशी याही क्षेत्रात स्पर्धा आहेच. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्पर्धा जरी कठीण असली तरी कोणी न कोणी तरी ती जिंकतो आहेच. मग जिंकणारे लोक अश्या कुठल्या गोष्टी करतात Read more…

युनिक पॉडकास्ट कसा बनवावा ?

युनिक पॉडकास्ट कसा बनवावा ?

आपण पॉडकास्ट बनवत असल्यास, अर्थातच आपण या क्षेत्रात एकटे नाही आहात. आपल्यासारखे बरेच कलाकार पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर त्यांचा कंटेंट सादर करीत आहेत. अशा परिस्थितीत आपला कंटेंट त्या गर्दीत हरवू नये, म्हणूनच आपला पॉडकास्ट उर्वरित पॉडकास्टपेक्षा युनिक पॉडकास्ट असणे आवश्यक आहे. हे आपला पॉडकास्ट युनिक करण्यासाठी खूपच महत्वाचे आहे. जर आपला पॉडकास्ट Read more…