Where can I host my podcast?

मी माझा पॉडकास्ट होस्ट कुठे करू शकतो ?

पॉडकास्ट होस्टिंग सर्विसेस म्हणजे काय ? मित्रांनो तुम्ही सुंदर पॉडकास्ट तयार तर करतात पण तुम्हाला तो तयार झाल्यावर प्रश्न नक्कीच पडला असेल की नक्की हा पॉडकास्ट आपण कुठे पब्लिश करायचा ? ह्यासाठीच तुम्हाला पॉडकास्ट होस्टिंग सर्विस प्रोवायडर हा मदत करत असतो. हा तुमचा पोडकास्ट त्यांच्या पहिल्यापासूनच अनेक श्रोत्यांची रेलचेल असलेल्या Read more…

how to start a podcast?

पॉडकास्टची सुरुवात कशी करावी ?

पण काही श्रीमंत लोकांसारखे त्यांच्याकडे महागडे संसाधनं नसतात. अश्या लोकांना निराश होण्याची काहीच गरज नाही. यासाठी विशेष काही सेट-अप ची पण गरज नाही. बस तुमचा स्मार्ट्फोन आणि इंटरनेट यांच्या मदतीनं तुम्ही तुमची कला जगात पोहोचऊ शकतात॰ जर तुम्ही पॉडकास्टची सुरुवात करत असाल किवा रेडियोचे शौकीन असाल तर पॉडकास्ट च नाव Read more…

घर पर पॉडकास्ट स्टूडियो कैसे बनायें?

होम स्टुडिओ कसा तयार कराल?

Podcast तर तुम्ही आता सुरू केलत पण तुम्हाला असा वाटतं का की तुमचा आवाज असा फारसा काही उत्तम वाटत नाही ? आवाज इतर प्रॉफेश्नल podcasters प्रमाणे वाटत नाही ? चिंता करू नका आपण ह्या लेखात हेच समजून घेणार आहोत जी नक्की घरच्या घरी होम स्टुडिओ बनवून रेकॉर्डिंग कसं करावं. तसं Read more…

पॉडकास्टचा टॉपिक कसा निवडावा ?

पॉडकास्ट उत्तम करण्यासाठी त्याचा टॉपिक हा एक मूलभूत घटक आहे. पॉडकास्ट चा टॉपिकच त्याचं सर्व काही आहे. तुमच्या पॉडकास्ट च्या नावावपेक्षाही तुम्ही काय टॉपिक देता आहात ह्यावरून लोक तुमचा पॉडकास्ट लक्षात ठेवतात . तुम्ही समजा गोष्टींचा पॉडकास्ट तयार करत आहात तर त्यामधील गोष्टी सुद्ध: अश्या हव्यात की ज्या एकदम हटके Read more…

Why should I listen to Podcasts

पॉडकास्ट का ऐकावा?

बरचदा लोकं मला विचारतात की आम्ही इतर इतकी मनोरंजनाची साधने असतांना आम्ही मुळात पॉडकास्टच का ऐकावा ? आम्ही पॉडकास्ट का सुरू करावा ? असा मुळात पॉडकास्ट का खास आहे ? तर आज आपण विचार करणार आहोत याच गोष्टीवर की तुम्ही नक्की पॉडकास्ट का व कश्यासाठी ऐकायला हवा ? पॉडकास्ट का Read more…

पॉडकास्टची स्वरुपातील मुलाखतीची तयारी कशी करावी?

आपण जर इथे हा लेख वाचत असाल तर असे समजण्यास हरकत नाही की आपण पॉडकास्ट स्वरूपातील मुलाखत सुरू करण्याविषयी विचार करत आहात आणि तुमचा पॉडकास्ट नक्की कश्या पद्धतीचा असला पाहिजे याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहात. या लेखात आपण पॉडकास्ट स्वरुपातील मुलाखतीची तयारी कशी करावी याबद्दल बोलू. तर, प्रथम कोणत्या विषयावर Read more…

why create a podcast

पॉडकास्ट का तयार करावा ?

हे युग काहीतरी नवीन करण्याचे आहे. प्रत्येकाला स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे, प्रत्येयकालाच गर्दीपासून स्वत: ला वेगळे करावे अशी इच्छा आहे. पण कसे ? हा प्रश्न बर्‍याच लोकांना त्रास देतो. प्रत्येकाला काहीतरी करण्याची उत्कट इच्छा असते, परंतु असे काय करावे की आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा फारसा परिणाम Read more…

BRAND NEEDS PODCAST

आपल्या ब्रँडला पॉडकास्टची काय आवश्यकता आहे ?

आपल्या आवडीचा कंटेंट ऐकण्यासाठी पॉडकास्ट एक उत्कृष्ट माध्यम आहे. पॉडकास्ट ऐकणारे लोकं त्यांच्या आवडीच्या विषयांवर पॉडकास्ट ऐकतात. उर्वरित सोशल मीडिया माध्यमांप्रमाणेच लवकरच पॉडकास्टिंग हे एक लोकप्रिय माध्यम होईल. अशा परिस्थितीत, हे स्वत: बरोबर बर्‍याच शक्यता घेऊन येत आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात नवनवीन कल्पना आणू इच्छित असल्यास, परंतु वेळ आणि Read more…

सार्वजनिकरीत्या बोलण्याची भीती कशी घालवावी?

सार्वजनिकरीत्या बोलण्याची भीती कशी घालवावी?

सार्वजनिकरीत्या बोलणे म्हणजे एखाद्या गटामध्ये किंवा समूहासमोर बोलणे. प्रत्यक्षात कुठल्याही कले पेक्षा उत्तम बोलणे ही कला अवगत करणे खरोखरच कठीण आहे. बोलणे ही एक अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या लहानपणा पासूनच शिकत असतो, पण तरीही ज्यावेळी अनेक लोकांसमोर सार्वजनिकरित्या बोलण्याची वेळ येते तेव्हा आपली फजिती उडते. सामान्यपणे बोलतांना तर Read more…

How to create a cover for your podcast

आपल्या पॉडकास्टसाठी लघुप्रतिमा (thumbnail) कसे तयार करावे ?

आपल्याला माहिती आहे का, की एखाद्या ऑडिओवर डोळ्यांना छान वाटणारी लघुप्रतिमा (thumbnail) असली तर ,आपल्या पॉडकास्ट वर 30% अधिक लोक क्लिक करत असतात? आपल्या पोडकास्ट विषयी अधिक जाणून घेण्यास श्रोत्यांना आकर्शित करणारा लघुप्रतिमा हा पहिला घटक असतो. म्हणूनच, आपल्या व्यासपीठावर प्रेक्षकांसाठी आपण एक चांगली लघुप्रतिमा तयार करणे आवश्यक आहे जेणेकरुन Read more…