मन खट्टू तर झालं पण तो जिद्द हरला नव्हता... नीरवच्या आयुष्यात शंभरापैकी शंबर वेळा असे प्रसंग येऊन गेले पण तो उमेद हरला नव्हता... प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकणारा तो... निश्चल स्थितप्रज्ञ असा शापित राजपुत्र Author : निलेश देसाई Script Writer : निलेश देसाई






