Made with  in India

Buy PremiumBuy CoinsDownload Kuku FM
एका शायरची अधुरी शायरी in marathi |  Audio book and podcasts

एका शायरची अधुरी शायरी

2 KListens
5.0
Buy Now
कथेचा नायक फेमस शायर असतो आणि नायिका कॉलेजची युवती.. ती त्याची खूप मोठी फॅन असते. एका शोमध्ये त्यांची नजरानजर होते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. तो तिच्यासाठी स्पेशल डेट अरेंज करतो. पुढे ते दोघेही प्रेम कबुल करतात पण नियतीला ते मान्य नसते. एका अॅक्सिडेंट मध्येच ती कोमात जाते. तिचा विरह त्याला सहन होत नाही पण ती लवकरच शुद्धीवर येईल या आशेवर जगत असतो आणि खरंच एके दिवशी ती शुद्धीवर येते आणि त्यांची अधुरी प्रेम कहाणी पुर्ण होते. Author : Prajakta Sunil Karjatkar
Read More
  • 11 Episode
  • Review
  • Details
share-icon

00:00
00:00