अपरिचित' कुणात नसतो? 'तो' आपल्या प्रत्येकात दडलेला असतो..आपल्या परिचयाचा असूनही तो आपल्यासाठी अनोळखी असतो.. मात्र जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा सगळंच उध्वस्त करून टाकतो...