प्रीती म्हणजे केवळ यौवनाची वासना नव्हे — ती सार्या संसाराचा आधार आहे. जेव्हा वासनेला खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती अमृतवेल बनते. पण जेव्हा ती आत्मकेंद्रित होते, तेव्हा त्याच वेलीवर विषारी फुलं उमलतात. प्रेमाचा खरा अर्थ उलगडणारी वि. स. खांडेकर यांची अमृतवेल — सागर कदम यांच्या आवाजात







