कुसुम दिसायला सुंदर होती व अभ्यासातही हुशार होती... मात्र परिस्थती मंजुळे तिला बार मध्ये बार बालेची नोकरी स्वीकारावी लागली... तिची आणि विशंभर ची तिथेच ओळख होते आणि तो तिला स्वतःच्या कंपनी मध्ये नोकरी ची संधी सुद्धा देतो मात्र काही कालांनंतर दुसऱ्या मुलीच्या स्वतःच्या मालकीच्या मुलीशी त्याचे लग्न होते... आणि इथून सुरवात होते कुसुम च्या अयुहस्यातील अघटित घटनांची... त्या कोणत्या हे जाणून घेण्यासाठी ऐका ...
Read More