मी माझा पॉडकास्ट होस्ट कुठे करू शकतो ?

पॉडकास्ट होस्टिंग सर्विसेस म्हणजे काय ?

मित्रांनो तुम्ही सुंदर पॉडकास्ट तयार तर करतात पण तुम्हाला तो तयार झाल्यावर प्रश्न नक्कीच पडला असेल की नक्की हा पॉडकास्ट आपण कुठे पब्लिश करायचा ? ह्यासाठीच तुम्हाला पॉडकास्ट होस्टिंग सर्विस प्रोवायडर हा मदत करत असतो. हा तुमचा पोडकास्ट त्यांच्या पहिल्यापासूनच अनेक श्रोत्यांची रेलचेल असलेल्या प्लॅटफॉर्म वर जसे की ऐप वर तुमचा पॉडकास्ट होस्ट करून अनेक लोकांसाठी खुला करतो आणि जमेची बाजू म्हणजे पहिल्यापासूनच इथे असलेले श्रोते तुमचा पॉडकास्ट ऐकतात आणि त्यांना जर तो आवडला तर ते तुमच्या पॉडकास्ट बरोबर जोडले जातात. ह्यामुळे तुम्हाला तुमचे श्रोते शोधण्यासाठी अधिक वेळ लागत नाही.

तुमच्या पॉडकास्ट साठी बेस्ट पॉडकास्ट होस्ट (podcast host) कसा निवडावा ?

1. वापरण्यासाठी सोपं-

तुम्हाला आणि मला पण हे माहिती असतं की आपण पॉडकास्ट बनवण्यामध्ये सुरूवातीला तरी एकदम प्रो झालेलो नसतो. म्हणून तुम्हाला एक असा प्लॅटफॉर्म असावा लागेल की जो एकदम वापरण्यासाठी सोपा असेल आणि असाच प्लॅटफॉर्म तुम्हाला KUKU FMआत्ताच डाऊनलोड करा उपलब्ध करून देतो. यावर तुम्हाला फक्त गूगल प्ले स्टोर वरुन ऐप डाऊनलोड करून, लोग इन करून, सहज पणे पॉडकास्ट च रेकॉर्डिंग आणि एडिटिंग करता येतं .

2. स्थानिक केन्द्रित श्रोते (targeted audience)-

(targeted audience)

तुम्ही तुमचा पॉडकास्ट होस्ट ज्या कुठल्या प्लॅटफॉर्म वर करता आहात तो असा पाहिजे की त्याची पोहोच त्या भाषेतल्या लोकांपर्यंत पाहिजे. जर तुम्ही मराठी भाषेत पॉडकास्ट तयार करत असाल तर तुमचा पॉडकास्ट अमेरिकेचे इंग्लिश श्रोते ऐकणार नाहीत पण महाराष्ट्रातले आणि ज्यांना मराठी समजते असे लोकं जास्त ऐकणार आहेत म्हणून तुमचा होस्टिंग प्लॅटफॉर्म असा असला पाहिजे की त्याची पोहोच अश्या लोकांपर्यंत जास्त असली पाहिजे की जे तुमची भाषा समजू शकतात .जेणेकरून तुम्हाला अधिक श्रोते आणि अधिक वेगाने मिळतील.KUKU FM भारतातील स्थानिक भाषेतील सर्वात मोठा ऑडिओ प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला हिन्दी , मराठी , गुजराती , तेलगू इत्यादि भाषांमधला कंटेंट ऐकायला मिळेल.

3.किम्मत –(cost)

किम्मतिला कधीच बाजूला सारून चालत नाही . अनेक लोकांना पॉडकास्ट चालू करण्यासाठी खर्च करणे म्हणजे कठीण गोष्ट असते.अनेक इतर पॉडकास्ट होस्ट करणारे प्लॅटफॉर्म खूपच जास्त प्रमाणात पैसा घेतात. त्याउलट KUKU FM वर तुम्हाला सर्व सुविधा एकदम निशुल्क पुरवल्या जातात. तुम्हाला तुमचा पॉडकास्ट होस्ट करण्यासाठी आणि चालू करण्यासाठी आणि तो पब्लिश करण्यासाठी एक रुपया सुद्धा द्यावा लागत नाही, उलट KUKU FM चं तुम्हाला पैसे कमावण्यासाठीचे अनेक नवनवीन मार्ग उपलब्ध करून देते.

4.श्रोते मोजण्याची आणि वाढवण्याची सोय –

तुम्ही ज्या प्लॅटफॉर्म वर तुमचा पॉडकास्ट पब्लिश करत आहात तिथे तुमचा पॉडकास्ट किती लोकांनी ऐकला आणि किती लोकांनी तो पसंत केला याची सुविधा जर तुम्हाला मिळाली तर तुमचा पॉडकास्ट बनवल्याचं समाधान तुम्हाला मिळेल आणि जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे जर तुम्हाला श्रोते मिळत नसतील तर तुम्ही तुमच्या पॉडकास्ट मध्ये काय बदल करायचा ते ठरवू शकतात. KUKU FM वर आम्ही तुम्हाला तुमचा पॉडकास्ट किती लोकांनी ऐकला याबाददल माहीती तुमच्या प्रोफाइल वर उपलब्ध करून देतो. तसेच त्यासाठी टाळ्या (clap) वाजवून लोक त्यावर दाद सुद्ध: देतात. तसेच तो किती लोकांनी डाउन लोड केला याची सुद्धा माहिती सहजच तुम्हाला उपलब्ध होते. तसेच तुम्ही सोशल मेडीयाद्वारे जसे की whats app, facebook वर तुमच्या पॉडकास्ट होस्ट असलेल्या प्लॅटफॉर्म ची लिंक अनेक लोकांना ऐप च्या माध्यमातून पाठवू शकतात. लोक कमेन्ट(comment) करून तुम्हाला तुमच्या पॉडकास्ट बद्दल काही सूचना असल्यास किंवा काही बदल असल्यास सुचवू शकतात.

थोडक्यात काय तर……..

जर तुम्हाला मराठी मध्ये पॉडकास्ट तयार करून मोठं कलाकार व्हायच असेल तर तुम्हाला बेस्ट प्लॅटफॉर्म म्हणजे KUKU FM.चं कारण-

  • हा भारताचा पाहिलाच प्लॅटफॉर्म आहे की जो त्यांच्या स्थानिक भाषांमधून लोकांनी पॉडकास्ट ऐकावं म्हणून प्रयत्न करत असतो.
  • जर इथे तुम्ही तुमचा पॉडकास्ट पब्लिश केलात तर तुम्हाला लवकर प्रगती करण्यास खूप वाव आहे. कारण दररोज लाखो लोकं हा पॉडकास्ट ऐकत असतात.
  • तुमचा पॉडकास्ट जवळपास 15 लाख लोकांपर्यंत पोहोचतो.
  • गूगल प्ले वरचं KUKU FM चं रेटिंग फक्त वर्षाच्या आताच 4.9 वर पोहोचलेलं आहे, जे अनेक वर्ष ह्यात असलेल्या अनेक ऐप्सना मिळत नाही.
  • KUKU FM ची ग्राहकांना सहाय्य करणारी टिम 24/7 तुमच्या सेवेत काम करत असते
  • आणि हो ! सर्वात महत्वाच म्हणजे इथे पॉडकास्ट बनवणं आणि पब्लिश करणं पुर्णपणे निशुल्क आहे.म्हणून आजच KUKU FM ऐप डाऊनलोड करा !

·


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *