चांगला पॉडकास्ट कसा बनवावा ?

चांगला पॉडकास्ट कसा बनवावा ? (भाग 1)

पॉडकास्ट बनवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे ठरते. तसे आम्ही प्रत्येकच गोष्ट जी तुम्हाला चांगला पॉडकास्ट बनवण्यासाठी गरजेची आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देतोच आहे. पण सोबतच याचविषयी जे जे काही आम्ही आमच्या लेखनमध्ये विस्तृत रित्या मांडतो आहोत ते एका ठिकाणी संक्षिप्तरित्या मांडणे मला गरजेचे वाटते. याचसाठी आजचा हा लेख जो Read more…

पॉडकास्ट कोर्स कसा तयार करावा ?

पॉडकास्ट कोर्स कसा तयार करावा ?

बर्‍याचदा मी लोकांना सांगतो की तुम्ही पॉडकास्ट मार्फत एक पूर्ण पॉडकास्ट कोर्स तयार करू शकतात, तर बर्‍याचदा ते आश्चर्य व्यक्त करतात की अख्खाच्या अख्खा पॉडकास्ट कोर्स आणि तो पण पूर्ण ऑडिओ स्वरुपात तयार करायचा? आणि लोक असा पॉडकास्ट कोर्स पसंत करतील का? तर लोक असा पॉडकास्ट कोर्स नक्की पसंत करतात. Read more…

KUKU FM सोबत पॉडकास्ट का बनवावा ?

पॉडकास्टच्या यशस्वी होण्यामध्ये त्याच्या होस्टिंग प्लॅटफॉर्मची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पॉडकास्ट तयार केल्यानंतर, त्यास योग्य व्यासपीठावर होस्ट करणे आवश्यक आहे. आपण प्रादेशिक भाषेत पॉडकास्ट तयार केलात आणि होस्ट करतांना मात्र अश्या प्लॅटफॉर्म वर होस्ट केलात की जिथे इतर भाषेत पॉडकास्ट ऐकणार्‍यांची संख्या जास्त आहे, तर आपला पॉडकास्ट चालणार नाही. आपण आपल्या Read more…

सोशल मीडिया से पॉडकास्ट प्रमोशन कैसे करें ?

सोशल मीडिया चा वापर करून पॉडकास्ट कसा प्रमोट करावा ?

तुम्ही तुमचा पॉडकास्ट तयार केल्यावर पॉडकास्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचण सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही पॉडकास्ट तयार केल्यावर अनेक लोकांनी तो ऐकायला हवा. तुम्ही तुमचा पॉडकास्ट याच साठी बनवत असतात की तो अनेको अनेक लोकांपर्यंत पोहोचायला हवा. आपण आधी सुद्धा थोडं याविषयी बोललं होतो. पण आज आपण एक अत्यंत सोपं पण तरीही Read more…

engage your audience

बेस्ट ऑडिबल एपिसोड पॉडकास्टमध्ये कसे पोस्ट करावेत ?

आपल्याला बर्‍याचदा काळजी असते की आपला पॉडकास्ट प्रेक्षकांना आवडणार का नाही? परंतु जर आपल्याला माहिती असेल की आपली सामग्री मुळातच चांगली आहे तर आपल्याला घाबरण्याचे कारण नाही .काळजी करू नका ! आम्ही तुम्हाला या लेखामध्ये हेच सांगणार आहोत की तुमच्या पॉडकास्टसाठी चा अधिक बेस्ट ऑडिबल एपिसोड कसा तयार करावा ? Read more…

Where can I host my podcast?

मी माझा पॉडकास्ट होस्ट कुठे करू शकतो ?

पॉडकास्ट होस्टिंग सर्विसेस म्हणजे काय ? मित्रांनो तुम्ही सुंदर पॉडकास्ट तयार तर करतात पण तुम्हाला तो तयार झाल्यावर प्रश्न नक्कीच पडला असेल की नक्की हा पॉडकास्ट आपण कुठे पब्लिश करायचा ? ह्यासाठीच तुम्हाला पॉडकास्ट होस्टिंग सर्विस प्रोवायडर हा मदत करत असतो. हा तुमचा पोडकास्ट त्यांच्या पहिल्यापासूनच अनेक श्रोत्यांची रेलचेल असलेल्या Read more…

सार्वजनिकरीत्या बोलण्याची भीती कशी घालवावी?

सार्वजनिकरीत्या बोलण्याची भीती कशी घालवावी?

सार्वजनिकरीत्या बोलणे म्हणजे एखाद्या गटामध्ये किंवा समूहासमोर बोलणे. प्रत्यक्षात कुठल्याही कले पेक्षा उत्तम बोलणे ही कला अवगत करणे खरोखरच कठीण आहे. बोलणे ही एक अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या लहानपणा पासूनच शिकत असतो, पण तरीही ज्यावेळी अनेक लोकांसमोर सार्वजनिकरित्या बोलण्याची वेळ येते तेव्हा आपली फजिती उडते. सामान्यपणे बोलतांना तर Read more…