Unlock 7 Day Free Trial of exclusive premium membership for just $2!
Start Free Trial
अमृता ही अशा घरात जन्माला आली जिथे स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. तिचा जन्म हा एक अपघातच म्हणावा लागेल! कारण तिच्या घरातल्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या वारसांनी तिला कधीच स्वीकारले नाही. पण ती हरली नाही.. संघर्ष करत राहिली. तिच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या त्या अंगावर शहारे येतील अशाच आहेत. अशी ही पुरुषप्रधान संस्कृतीत संघर्ष करणाऱ्या एका स्त्रीची कथा!

Brilliant Ekhada चित्रपट तयार होईल अशी कथा आहे . Gung zallo ऐकून
वार्षिक सब्सिक्रषन पे करुनही या कथेच्या ३ भागानंतर चे भाग ऐकायला येत का नाहीत. ही कुकू एफ एम ने माझ्या शी केलेली आहे का ? फसवणूक केली नसेल तर पुढील भाग ऐकण्यातला अडथळा दुर करावा.

कथा छानच आहे पण त्याही पेक्षा सादरीकरण नेहमीपेक्षा उत्तम झाले आहे नवनवीन कथा ऐकायला आवडतील याच आवाजात..
खूपच छान आणि वाचन त्या पेक्षा ही सुंदर 💯
खुप chan avaj
nice rutu आजच्या काळात या प्रश्नांकडे नव्याने दखल देण्याची गरज होतीच. and always your voice is too good yaar.. keep it up and ajun kathank kadhi aikayala milel hehi sanga.
खूपच सुंदर आवाज. .प्रत्येक शब्द नितळ ठाव घेणारा आहे. सादरीकरणाचे कसब उत्तम प्रकारे साधले आहे. ऐकतांना मंत्रमुग्ध होऊन गेलो. डोळे बंद करून ऐकतांना एखादी मुव्ही पहात असल्याचा आनंद उपभोगता आला. खूप मेहनत घेतली आहे ऋतुजा आपण. धन्यवाद आपले.
Ruta khup khup sundar sadrikarn kelay khup mst
उत्कृष्ट वक्तृत्व!आोघवती भाषा आणि प्रभावशाली आवाज यांचा सुरेख त्रिवेणी संगम!! खूप शुभेच्छा ऋतु 👏👏
खूप सुंदर प्रोमो ऋतुजा खूप सुंदर..👌👌👌