आयुष्यातल्या अनेक चढ-उतारांनतर आज खऱ्या अर्थाने गार्गी आणि शौनक दोघे एकरुप झाले होते. अगदी घटस्फोटापर्यंत गेलेलं त्यांचं नातं आता सात जन्मांसाठी घट्ट बंधनात अडकलं होतं. सुरु झाली होती एक नवी प्रेमकहाणी, एक नवी मेहफिल. ऐकूया, गार्गी - शौनकच्या अनोख्या प्रेमाची, प्रेमातील त्यागाची, दोन नाजूक अल्लड मनांची गोष्ट - मैफिलीत तुझ्या..! Marathi audio story- Maifilit Tuzya.Read More