Made with  in India

Buy PremiumDownload Kuku FM
मास्टरमाईंड डीनर्स  in marathi |  Audio book and podcasts

मास्टरमाईंड डीनर्स

779Listens
5.0
Buy Now
एक भोजन समारंभ आयोजित करून तुम्ही तुमच्या नेटवर्कचा म्हणजेच 'लोक-संग्रहाचा' विस्तार कसा कराल हे जाणून घ्या.एका संध्याकाळी आयोजित केलेला असा समारंभ, म्हणजे जनसंपर्काचे जाळे विणणाऱ्या विणकऱ्यासाठी एक महत्वाची सामग्री ठरते पण या संध्याकाळचे रूपांतर, एका मास्टर माईंड डिनर मध्ये कसं करायचे? मास्टरमाईंड डिनर म्हणजे एक असा समारंभ जो तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल आणि तुमच्या लोक - संग्रहाचा देखील विस्तार करेल. हेच नेमके तुम्हाला या सारांशातून समजणार आहे Script Writer : Jayson Gaignard Voiceover Artist : RJ Pratibha
Read More
  • 8 Episode
  • Review
  • Details
  • Cast & Crew
share-icon

00:00
00:00