Made with  in India

Buy PremiumDownload Kuku FM
नाते हे जगावेगळे ( एकांकिका )  in marathi |  Audio book and podcasts

नाते हे जगावेगळे ( एकांकिका )

1 KListens
4.0
Buy Now
सुधाकर आणि सुद्धा यांचे लग्न होते... मात्र अनेक वर्ष होऊन सुद्धा त्यांना मूल होत नाही... हे समजल्यावर त्यांची आई त्यांच्या मुलाचं दुसरा लग्न करायचा ठरवतात.... त्यांची पत्नी म्हणजे सुद्धा यावेळी टेस्ट ट्यूब बेबी चा पर्याय निवडून आपल्या सासूबाई ना नातवंड देण्याचं निर्णय घेतात... मात्र त्यात सुधा चा मृत्यू होतो... कालांतराने सुद्धा चा मुलगा मोठा झाल्यावर हि सुधाकर ची आई त्यांचा दुसरा लग्न मीना नावाच्या मुलीशी करायचं ठरवतात. मात्र मीना आणि सुधाकर चा मुलगा दीपाक हे आधीपासून एकमेकांना ओळखत असतात... फक्त ओळखत काय अहो प्रेम च असता कि त्यांचा एकमेकांवर... Author : महेन्द्रनाथ रामचंद्र प्रभु Script Writer : Radhika Deshpande Script Writer : महेन्द्रनाथ रामचंद्र प्रभु
Read More
  • 4 Episode
  • Review
  • Details
  • Cast & Crew
share-icon

00:00
00:00