Made with  in India

Buy PremiumDownload Kuku FM
खुनाची आत्महत्या ‌- एक रहस्य in marathi |  Audio book and podcasts

खुनाची आत्महत्या ‌- एक रहस्य

4 KListens
4.7
Buy Now
पोलीसांना एक निनावी फोन येतो. उदय पुढील 10 मिनीटांत आत्महत्या करणार असल्याचं फोनवरचा माणूस त्यांना सांगतो. पोलीस काही करायच्या आत उदय बिल्डींगच्या छतावरून उडी मारतो आणि पोलिसांसमोरच प्राण सोडतो. तो खरंच आत्महत्या करतो? की त्याचा खून होतो? पोलीसांना फोन करणारा तो निनावी माणून कोण असतो? पोलीस कसा सोडवतात हा गुंता? ऐका..
Read More
  • 4 Episode
  • Review
  • Details
  • Cast & Crew
share-icon

00:00
00:00