असं म्हणतात की प्रेम हे निस्वार्थी असावं, खरं आणि निरपेक्ष असावं. रिलेशनशीपमध्ये जोडीदाराकडून माफक अपेक्षा असाव्यात मात्र त्या अपेक्षांचं ओझं नसावं. थोडक्यात प्रत्येक जोडप्यामध्ये अनकंडिशनल लव्ह असावं. त्यांच्यातलं प्रेम हे खरेपणाची ओळख देणारं असावं. अनकंडिशनल लव्ह - ओळख खऱ्या प्रेमाची या लव्हस्टोरीतील प्रेमही असंच आहे. कुठल्याही रिलेशनशीप मध्ये एकमेकांच्या लाईफस्टाईल जाणून घेणं, आपल्या पार्टनरचा रिस्पेक्ट करणं आणि त्याला त्याची स्पेस देणं हे खूप गरजेचं असतं. आता या सगळ्या पातळ्यांवर जान्हवी आणि कार्तिक कितपत खरे उतरतात, त्यांच्यातील लव्हशीप कशी फुलवतात, त्यांची प्रेमकथा कशी बहरत जाते, हे सारं जाणून घेण्यासाठी ऐकूया... अनकंडिशनल लव्ह - ओळख खऱ्या प्रेमाची.
Read More