दोष छोटे कपडे घालणाऱ्या मुलींमध्ये नसतो. दोष असतो वासनांध नजरेने तिच्याकडे पाहणाऱ्यांचा, तिच्यावर अमानुषपणे बलात्कार करणाऱ्यांचा...अशीच एक व्यथा..मांडते आहे ही कथा..