अमृता ही अशा घरात जन्माला आली जिथे स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. तिचा जन्म हा एक अपघातच म्हणावा लागेल! कारण तिच्या घरातल्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या वारसांनी तिला कधीच स्वीकारले नाही. पण ती हरली नाही.. संघर्ष करत राहिली. तिच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या त्या अंगावर शहारे येतील अशाच आहेत.
अशी ही पुरुषप्रधान संस्कृतीत संघर्ष करणाऱ्या एका स्त्रीची कथा!
Read More