काकासाहेब हे गावचे श्रीमंत गृहस्थ... गावात पाहुणे म्हणून राहायला आले आणि गावचे आधारस्तंभ बनुन राहिले.. काकासाहेब अधिक धनवान बनत चालले होते,त्याचा विपरीत परिणाम जमीनदारांनी अवस्था होती... त्यातील एक अपवाद होता नीळकंठ गोखले...ते गावचे भांडण तंटे सोडवत... त्यांचा त्रम्ब्यकराव नावाचा मुलगा असतो... काकासाहेब गावात येण्याआधी सगळी माणसे यांच्याकडेच कमला होती... त्यामुळे हे दोघे कट्टर वैरी बनत चालले होते... या सगळ्याचा परिणाम असा होतो कि एकमेकांच्या घरचे देखील वैरी बनत जातात... पण काही कालांनंतर गावात परिवर्तन येते ... विचारांचे,आचारांचे,लोकांच्या मनाचे... आणि तर बऱ्याच गोष्टींचे ... ते कसे हे जाणून घेण्यासाठी ऐका...
Author : महेन्द्रनाथ रामचंद्र प्रभु
Script Writer : महेन्द्रनाथ रामचंद्र प्रभु
Script Writer : RJ OmkarRead More

Script Writer : RJ Omkar