Made with  in India

Buy PremiumDownload Kuku FM
रमेश आणि सिंधू हे दोघे पती पत्नी... त्यांच्या दोन मुली उषा आणि निशा, सिंधू चा नवरा व्यसनी झाला होता... त्याच्या वागण्याने हैराण झालेल्या सिंधू ने एके दिवशी त्याला पोलिसांची धमकी देखील दिली मात्र त्यावर तो एवढा रंगवला कि सिंधू ला जाळायला निघतो त्यात सिंधू चा मृत्यू होतो व कोर्ट रमेश ला १४ वर्षाची शिक्षा सुनावतात... मोठी वयाने मोठी असल्याने उषा वर दोन्ही भावंडांची जबाबदारी येते... घरची धुनी भांडी करत ती आपल्या भावंडांचा सांभाळ करत असते... अशातच एका मुलावर तिचे प्रेम जडते, तो तिला लग्नाची मागणी सुद्धा घालतो,मात्र एकेदिवशी एका आमदाराकडे काम करत असताना त्याचा मुलगा उशी ची अब्रू लुटतो... तपासाला शिक्षेचा इनाम हि सारे भावंडे मिळून कसा देतात हे समजण्यासाठी ऐका... Author : महेन्द्रनाथ रामचंद्र प्रभु Voiceover Artist : RJ Maya
Read More
Details

share-icon

00:00
00:00