Listen to Dominant in marathi

Dominant in marathi | डॉमिनंट  मराठी मे |  Audio book and podcasts
419
Listens
0
Comment
05:15:18
Duration
Crime
Genres
marathi
Language
Farheen Shora
Author
Audio Book
Type

गावातला स्वयंघोषित डिटेक्टीव्ह मंदार एका गुमनाम कामासाठी शहराकडे येतो. तिथे आल्यावर त्याला कळून चुकतं की कोणीतरी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा माग काढता काढता कथानकात एकावर एक खुन होत जातात आणि संशयाची सुई कधी मंदार तर कधी इतर पात्रांवर येत राहते. एक तृतीयपंथी, चार अट्टल गुन्हेगार, त्यांचा बॉस शिवाय मंदार आणि मनू हे स्त्री पात्र या कथानकात आहेत. जशीजशी कथा पुढे सरकत जाते त्यातली पात्रे आणि त्यांच्यातले बरेवाईट स्वभाव उलगडत जातात. कथेच्या शेवटी खुनी आणि त्यामागची अनपेक्षित कारणे स्पष्ट होतात.

Add to Library
Share
Download
  • Parts (13)
  • Comments (0)

1 parts | 28 secs

डॉमिनंट: Introduction

2 parts | 32 mins

डॉमिनंट: Part 1

3 parts | 23 mins

डॉमिनंट: Part 2

4 parts | 21 mins

डॉमिनंट: Part 3

5 parts | 29 mins

डॉमिनंट: Part 4

6 parts | 22 mins

डॉमिनंट: Part 5

7 parts | 26 mins

डॉमिनंट: Part 6

8 parts | 17 mins

डॉमिनंट: Part 7

9 parts | 20 mins

डॉमिनंट: Part 8

10 parts | 20 mins

डॉमिनंट: Part 9

11 parts | 23 mins

डॉमिनंट: Part 10

12 parts | 24 mins

डॉमिनंट: Part 11

13 parts | 51 mins

डॉमिनंट: Part 12