BlogAbout us

Made with  in India

डॉमिनंट  | लेखक - निलेश देसाई in marathi | Dominant  | Writer - निलेश देसाई  मराठी मे |  Audio book and podcasts

डॉमिनंट | लेखक - निलेश देसाई in marathi

गावातला स्वयंघोषित डिटेक्टीव्ह मंदार एका गुमनाम कामासाठी शहराकडे येतो. तिथे आल्यावर त्याला कळून चुकतं की कोणीतरी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा माग काढता काढता कथानकात एकावर एक खुन होत जातात आणि संशयाची सुई कधी मंदार तर कधी इतर पात्रांवर येत राहते. एक तृतीयपंथी, चार अट्टल गुन्हेगार, त्यांचा बॉस शिवाय मंदार आणि मनू हे स्त्री पात्र या कथानकात आहेत. जशीजशी कथा पुढे सरकत जाते त्यातली पात्रे आणि त्यांच्यातले बरेवाईट स्वभाव उलगडत जातात. कथेच्या शेवटी खुनी आणि त्यामागची अनपेक्षित कारणे स्पष्ट होतात. Author : निलेश देसाई Script Writer : RJ Paritosh

  • Episodes

1 Episode 28 secs

डॉमिनंट: Introduction

2 Episode 32 mins

डॉमिनंट: Part 1

3 Episode 23 mins

डॉमिनंट: Part 2

4 Episode 21 mins

डॉमिनंट: Part 3

5 Episode 29 mins

डॉमिनंट: Part 4

6 Episode 22 mins

डॉमिनंट: Part 5

7 Episode 26 mins

डॉमिनंट: Part 6

8 Episode 17 mins

डॉमिनंट: Part 7

9 Episode 20 mins

डॉमिनंट: Part 8

10 Episode 20 mins

डॉमिनंट: Part 9

11 Episode 23 mins

डॉमिनंट: Part 10

12 Episode 24 mins

डॉमिनंट: Part 11

13 Episode 51 mins

डॉमिनंट: Part 12