How to write a script for Podcast?

पॉडकास्ट स्क्रिप्ट लेखन कसे करावे ?

खरं तर हा विषय पूर्णत: व्यक्तिगत असा आहे. प्रत्येकाची पॉडकास्ट रेकॉर्ड करण्याची आपली एक शैली असू शकते. काही लोक अगदी शब्द न शब्द लिहून आणि वाचून रेकॉर्ड करतात तर काही लोक, अगदी दिलखुलास पणे गप्पा मारत पॉडकास्ट रेकॉर्ड करतात. पॉडकास्ट च्या प्रकाराप्रमाणे सुद्धा लेखन शैली बदलू शकते. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार सुद्धा Read more…