पॉडकास्टचा टॉपिक कसा निवडावा ?

पॉडकास्ट उत्तम करण्यासाठी त्याचा टॉपिक हा एक मूलभूत घटक आहे. पॉडकास्ट चा टॉपिकच त्याचं सर्व काही आहे. तुमच्या पॉडकास्ट च्या नावावपेक्षाही तुम्ही काय टॉपिक देता आहात ह्यावरून लोक तुमचा पॉडकास्ट लक्षात ठेवतात . तुम्ही समजा गोष्टींचा पॉडकास्ट तयार करत आहात तर त्यामधील गोष्टी सुद्ध: अश्या हव्यात की ज्या एकदम हटके हव्यात. लोकांनी त्या ऐकून पुन्हा तुमच्या पॉडकास्ट ला भेट दिली पाहिजे. तसेच आपण पॉडकास्टचा टॉपिकचा टॉपिक आणि त्यातीत भागांच्या पॉडकास्टचा टॉपिकचा टॉपिक सुदधा आणि तो पॉडकास्टचा टॉपिक निवडतांना कुठली खबरदारी घ्यावी ते बघणार आहोत.

1)पॉडकास्ट चा जाॅनर आधी निवडा-

सगळ्यात पहिले हे लक्षात घ्यायला हवं की तुम्ही तुमचा पॉडकास्ट का बनवत आहात , तुमचा पॉडकास्ट बनवण्याचा हेतु नक्की काय आहे ? पॉडकास्ट बनवण्याचे पुढील काही उद्देश्य आणि हेतु असू शकतात-

  • लोकांचं मनोरंजन करणे. बरेच लोक विनोदी पॉडकास्ट बनवत असतात जसे की kuku fm वरील कॉमेडी किंग जे तुम्हाला हसण्यास भाग पाडतात.
  • माहितीपर पॉडकास्ट – अनेक लोक छान छान तथ्य असलेली माहिती शेअर करत असतात. यू ट्यूब प्रमाणेच पोडकास्टवरही लोकांना असा पॉडकास्टचा टॉपिक खूप आवडतो.
  • अनेक लोकं स्वतः च्या आयुष्यातले अनुभव लोकांना सांगत असतात. अनेक लोक त्या गोष्टींशी स्वत: चं आयुष्य त्याच्याशी रीलेट करतात.
  • एखादा असा पॉडकास्टचा टॉपिक जो आज पर्यंत कोणासमोर आलेला नाही.
  • एखाद्या वेवसायाचं किंवा ब्रॅंडचं प्रमोशन करतांना तयार केलेला पॉडकास्ट.

तुम्ही वरीलपैकी कुठलाही एक प्रकार किवा सर्व प्रकारचं मिश्रण असलेला पॉडकास्ट तयार करू शकतात. पण तुम्ही यातील काय उत्तम करू शकतात आणि यातील कश्याचं तुम्हाला उत्तम ज्ञान आहे याचा अंदाज घेतलेला बरा. तुमच्या पॉडकास्ट चा जाॅनर त्याप्रकारे तुम्ही निवडल्यानंतर आता आपण आपल्या पॉडकास्टचा टॉपिकवर येणार आहोत.

2)पॉडकास्टचा टॉपिक समजून घेण्यासाठी त्या संबंधित संशोधन करा.-

नक्कीच तुम्ही जो पॉडकास्टचा टॉपिक सादर करणार आहात तो पॉडकास्टचा टॉपिक तुम्हाला आधी थोडा माहित असणारच आहे. पण सोबतच इतर काही गोष्टींची मदत घेऊन जरा विस्तृत पणे संशोधन केलेलं बरं. एखाद्या पॉडकास्टचा टॉपिकविषयी सखोल माहिती घेऊन पॉडकास्ट मध्ये सादर केलीत तर तो पॉडकास्ट यशस्वी होण्याचे चान्स जास्त वाढत असतत. तुम्ही खालील काही गोष्टींची मदत घेऊन तुम्ही तुमच्या पॉडकास्ट टॉपिकी संशोधन करू शकतात.

  • त्या टॉपिकाची माहिती असलेल्या लोकांना भेटणे आणि त्यांच्या मुलाखती रेकॉर्ड करून ठेवणे ज्याचा वापर तुम्हाला नंतर तुमच्या पॉडकास्ट मध्ये करता येईल.
  • वेगवेगळ्या पुस्तकांमधून माहिती घेणे.
  • वेगवेगळे फोरम आणि ब्लॉग्स फॉलो करणे याने तुम्हाला नक्की लोकं कश्यात इंटरेस्ट घेतात हे कळेल.
  • त्याच टॉपिकातले वेगवेगळे पॉडकास्ट ऐकणे.
  • गूगल करून थोडी सर्च इंजिन ओप्टिमायजेशन ची माहिती घेणे. यावरू तुम्हाला सध्या लोक कुठला टॉपिक जास्त सर्च करतात याचा अंदाज येईल आणि सोबतच तुमच्या पॉडकास्ट चं डिसक्रिपशन लिहिण्यास मदत होईल. यामुळे अनेक लोकांना तुमचा पॉडकास्ट लवकर सापडेल.

3) पॉडकास्टच आर्थिकीकरण करण्याआधी टॉपिकचा थोडा विचार करा.

सर्वच लोकं बहुदा कधी ना कधी आपल्या पॉडकास्ट मधून पैसा कमावण्याचा विचार करतात. आश्यावेळी आपली निराशा व्हायला नको म्हणून पहिलेच जरा आर्थिकीकरणाचा विचार करून आणि अंदाज घेऊन पॉडकास्ट तयार केलात तर नंतर पैसा कमवणं सोपं होत. जो टॉपिक जास्त चालतो आणि लोक जो अधिक ऐकतात अर्थातच त्याच्यात पैसा कामावण्याच्या संधि पण अधिक असतात. एका असा विचार तुम्ही करू शकतात की पुढील पैकी कुठल्या मार्गाने नक्की तुमचा पैसा येणार आहे, त्यानुसार भविष्यासाठी तुम्ही पॉडकास्ट च्या टॉपिकाची निवड करू शकतात.

  •  जर तुमचं कंटेंट एकदमच छान असेल किवा तुमचा कंटेंट कामाचा असेल तर तुम्ही सब्स्क्रिप्शन घेऊनच बरीच कमाई करू शकतात.
  •  जर तुम्ही एखाद्या टॉपिकात तज्ञ असाल तर त्या टॉपिकातील कोर्स तुम्ही ऑडिओ स्वरुपात उपलब्ध करून देऊन पैसे कमवू शकतात. पण यातही नक्की तुमच्या कोर्स च्या टॉपिकाला किती मागणी आहे ह्याचा विचार केलेला बरा.
  •  तुमचा पॉडकास्ट जर एखद्या ब्रॅंड किंवा सर्विस ची माहिती देत असेल तर मग विचारायलाच नको, तुम्हाला अनेक कामवण्याच्या संधीची दारं आपोआपचं उघडी होतील.
  •  जर तुम्ही उत्तम कंटेंट देत असाल आणि तुमचे श्रोते जर खूप असतील तर तुम्हाला स्पोंसरशिपही मिळू शकते.
  • अश्या सर्व प्रकारच्या गोष्टींची शहानिशा करून तुम्हाला नक्की पॉडकास्ट साठी कुठला टॉपिक निवडायचा आहे याचा विचार करा.

4)तुमच्या श्रोत्यांचा (टार्गेटेड ऑडियन्स) चा अंदाज घ्या-

तुमच्या श्रोत्यांचा (टार्गेटेड ऑडियन्स) चा अंदाज घ्या-

तुमचा पॉडकास्ट अर्थातच तुम्ही तुमच्या श्रोत्यांसाठी बनवत आहात. साहजिकच आहे मित्रांनो, पॉडकास्ट तयार करता आहात पण नक्की कोणासाठी ? अर्थातच काय की तुमचे targeted audience ओळखण ! तुम्ही एक पॉडकास्ट तयार केलात पण तो ऐकण्यासाठी तसा श्रोतृरूंदच नसेल तर तुमचा पॉडकास्ट कसा यशस्वी होणार आहे का ? एका podcaster च समाधान यातच आहे की अनेकांनी त्यांचा पॉडकास्ट ऐकावा त्यांच्यातल्या कलाकाराला दाद मिळावी.

जर तुमच्या पॉडकास्ट चा टॉपिक एखाद्या प्रॉडक्टशी संबंधित असेल तर त्याच्याशी निगडीत targeted audience ची निवड करण तर मुलूभूत गोष्ट आहे. तसच जर तुम्हाला एखादा कोर्स क्ंडक्ट करायचा असेल तर किती लोक तो कोर्स घेणार आहेत याचा अंदाज घेणं पण गरजेचं आहे. मनोरंजन करताना पण प्रेक्षकांना जे आवडत तेच कलाकार सादर करायचा प्रयत्न करत असतो. तसचं पॉडकास्ट च पण काहीसं आहे. तुमचे टार्गेटेड ऑडियन्स तुमच्या टॉपिका प्रमाणे वेगवेगळे असू शकतात, जस तुम्ही एक आहार टॉपिकक तज्ञ आहात तर तुमचे टार्गेटेड ऑडियन्स त्या बाबतीत इंटरेस्ट असणारे लोक आहेत . तुम्ही जर लहान मुलांसाठी गोष्टी सांगत असाल तर तुमचे टार्गेटेड ऑडियन्स लहान मुलं असतील तुमच्या टार्गेटेड ऑडियन्स वरच तुमच्या podcast च यशस्वी किवा अयशस्वी होणं अवलंबून आहे.

KUKU FM वर तुम्हाला अश्या सर्वच टॉपिकांवरचे पॉडकास्ट अगदी निशुल्क उपलब्ध आहे. तुमच्या पॉडकास्ट साठीचा टॉपिक निवडण्या आधी अनेक पॉडकास्ट KUKU FM वर ऐका आणि मगच पॉडकास्ट चा श्रीगणेशा करा !


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *